अवयवदान करणाऱ्या कुटुंबीयांचा सत्कार करताना उपराष्ट्रपती

माय मेडिकल मंत्राच्या पहिल्या वर्धापन दिनी देशाचे उपराष्ट्रपती व्यैंकया नायडू यांनी कुटुंबीयांचं अवयवदान करणाऱ्या नऊ जणांचा सत्कार केला. उपराष्ट्रपतींनी अवयवदानाचा निर्णय घेणाऱ्या कुटुंबीयांना स्मृतीचिन्ह आणि मानपत्र दिलं. तुम्ही फार चांगला निर्णय घेतलात असंही उपराष्ट्रपती म्हणाले.

Share onShare on FacebookShare on Google+Tweet about this on Twitter
A43ECB02-07F5-47E4-839C-C46ECE478085
माय मेडिकल मंत्राच्या अवयवदानाच्या मोहिमेला उपराष्ट्रपती व्यैंकय्या नायडू यांचा पाठिंबा
A05BCCB1-D2D4-4773-AE0A-5DAB44E44953
अवयवदान करणारी कुटुंबीय आणि माय मेडिकल मंत्राची टीम उपराष्ट्रपती व्यैंकय्या नायडू यांच्यासोबत
F3D88AA4-9A96-41C6-A22F-0F6C1DD5E438
उपराष्ट्रपती नायडू यांना माय मेडिकल मंत्रातर्फे अवयवदानाचं संदेश देणारं तैलचित्र भेट देण्यात आलं
B4916378-00B3-44A4-8980-F50145C65AC5
अवयवदानाचा निर्णय घेणाऱ्या कुटुंबीयांशी चर्चा करताना उपराष्ट्रपती
अवयवदानाचा निर्णय घेणाऱ्या मंदाबाई मगर यांचा सत्कार करताना उपराष्ट्रपती

अवयवदानाचा निर्णय घेणाऱ्या निशांत कासलीवाल यांना उपराष्ट्रपतींकडून मिळाली कौतुकाची थाप

अवयदानाचा निर्णय घेणाऱ्या ज्योती पाटील यांचा उपराष्ट्रपतींकडून सत्कार

उपराष्ट्रपतींकडून पुरस्कार स्वीकारताना सुरेश डिसूजा

वडिलांचे अवयव दान करणारे पुण्याचे विक्रम देशमुख

पुण्याच्या मार्सेनिना मार्टीन उपराष्ट्रपतींकडून पुरस्कार स्वीकारताना

उपराष्ट्रपतींकडून धनंजय खारकर यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला

पुरस्कार स्वीकारताना प्रदीप गाडवे
पुरस्कार स्वीकारताना प्रदीप गाडवे
अवयवदानाचा निर्णय घेणारे मुंबईच्या बिजू कोरथ यांचा उपराष्ट्रपतींकडून सत्कार

अवयव प्रत्यारोपण समितीचे समन्वयक मनोज गाडेकर यांचाही सत्कार करण्यात आला

बॉम्बे रूग्णालयाच्या किडनीविकारतज्ज्ञ विभागाचे प्रमुख डॉ.श्रीरंग बिच्चू यांचाही उपराष्ट्रपतींनी सत्कार करण्यात आला

माय मेडिकल मंत्राकडून उपराष्ट्रपतींना स्मृतीचिन्ह देण्यात आलं