All for Joomla All for Webmasters
29.6 C
Mumbai
Sunday, February 23, 2020
Home Tags Eye

Tag: eye

नियमित तपासणी वाचवेल मधुमेहींचे डोळे

मधुमेहाने ग्रस्त असलेल्या व्यक्तीला इतरही आरोग्याच्या अनेक समस्या उद्भवतात. यामध्ये प्रामु्ख्याने दिसून येणारी समस्या म्हणजे नेत्रपटलाचे आजार (Diabetic retinopathy). आपल्या शरीराच्या सर्व ज्ञानेद्रियांमध्ये डोळे हे...

या टीप्स तुमच्या डोळ्यांचा थकवा दूर करतील!

दिवसभर कॉम्प्युटरसमोर काम करताना आपल्या डोळ्यांवर ताण येतो. मात्र कामाच्या गडबडीत आपण त्याकडे दुर्लक्ष करू लागतो. डोळ्यांनी धूसर दिसू लागलं किंवा डोकं दुखू लागलं...

डोळ्यांखालील डार्क सर्कल घालवण्याच्या टीप्स

सध्या कामाचे अधिक तास, कामाचा अधिक ताण, अपुरी झोप या सर्वांचा भार डोळ्यांवर पडतो. डोळ्यांभोवती डार्क सर्कल म्हणजेच काळी वर्तुळं येतात. यामुळे आपल्या सौंदर्यातही...

डोळे निरोगी ठेवतील ‘हे’ पदार्थ

डोळ्यांच्या आरोग्यासाठी आहार म्हटला की आपल्या तोंडावर पटकन गाजर येतं. गाजर हा बिटा केरोटिनचा स्रोत आहे जो डोळ्यांच्या आरोग्यासाठी आवश्यक असतो. मात्र गाजराव्यतिरिक्त असे...

बदलत्या वातावरणाचा डोळ्यांवर ताण

डोळ्यांना खाज येते... डोळे जळजळतायेत... डोळ्यांतून पाणी येतेय... ही समस्या फक्त तुमचीच नाही तर अनेकांची आहे. याला कारण आहे, सध्याचं बदलतं वातावरण... मध्येच पाऊस,...

चमकदार डोळ्यांसाठी 10 टीप्स

डोळ्यांचीसुद्धा एक भाषा असते. डोळे खूप काही सांगतात. तुम्ही आजारी आहात, थकलेले आहात हे तुमच्या डोळ्यांवरून समजतं. डोळे आपल्या शरीरातील खूप महत्त्वाचा असा अवयव...

आयुर्वेद दूर करेल तुमच्या डोळ्यांवरील ताण

आयुर्वेदातील दिनचर्येचे पालन केले तर आपली सर्व इंद्रियं आणि पूर्ण शरीर दृढ बनते. आयुर्वेदामध्ये नमूद केलेल्या या सखोल गोष्टींचे पालन केल्यास डोळ्यांचे आरोग्य टिकून...

‘ती’च्या डोळ्यात राहत होत्या ४ माश्या

तैवानमधील एका महिलेचा डावा डोळा सुजला होता, तिच्या डोळ्यातून वारंवार पाणी येत होतं, डोळ्यात तीव्र वेदनाही होत होत्या. आपल्याला डोळ्यांचं इन्फेक्शन झालं असावं म्हणून...

उन्हाळ्यात डोळे धोक्यात

उन्हाळ्यात डोळ्यांचा आजार बळावण्याचा धोका जास्त असतो. वाढत्या तापमानाचा परिणाम डोळ्यांवरही होतो. त्यामुळे आधीपासूनच डोळ्यांची काळजी घेतल्यास डोळ्यांचे आजार बळावणार नाहीत. एच. व्ही. देसाई आय...

डोळ्यांच्या पापण्यांनाही होऊ शकतो कॅन्सर

त्वचेचा कॅन्सर म्हटलं की चेहरा, ओठ, कान, मान, छाती, हात, पाय, केसांची त्वचा हे अवयव लक्षात येतात. त्यासाठी आपण शरीराच्या या अवयवांना कॅन्सर होऊ...

आयुर्वेद

होमिओपॅथी