क्षणचित्रे : जागतिक योग दिवस २०१७

देशासह जगभरात मोठ्या उत्साहात योग दिवस साजरा करण्यात आला. देशातील अगदी सामान्य माणसापासून ते पंतप्रधानांपर्यंत सर्वच या सोहळ्यात सहभाग झाले होते. लखनऊच्या योग शिबिरात पंतप्रधानांसह ५५ हजार लोकांनी सहभाग घेतला. देशभरात एकूण ५००० योग कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

राज्य सरकार ‘बोर्ड ऑफ योगा एज्यूकेशन’स्थापन करण्याच्या विचारात
Share onShare on FacebookShare on Google+Tweet about this on Twitter

लखनऊमध्ये पंतप्रधानांनी ५५ हजार लोकांसोबत साजरा केला योगदिन…

modi-yoga-2017-759

पंतप्रधान नरेंद्र मोदी योगासने करताना…

yoga-modi

ramdev shaha

योगगुरू रामदेव बाबा आणि भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी साजरा केला योग दिवस

Yoga being performed at the USA embassy in Delhi

दिल्लीतील अमेरिकेच्या दूतावासातील योग दिवस

machupichu yoga

पेरू देशातील आश्चर्यकारक माचूपिचू डोंगरावरचा योग दिवस

Women, children to create record in 'Aqua yoga' in Rajkot tomorrow

राजकोटमध्ये तरुणांनी पाण्यात योगा करून नवा विक्रमच स्थापन केला.

Yoga day celebrations in Baska(Croatia)

बास्का (क्रोएशिया) बिचवर योगा

Share onShare on FacebookShare on Google+Tweet about this on Twitter