काय आहेत पंचकर्माचे फायदे?

पंचकर्माचे अनेक फायदे आहेत. ज्याप्रमाणे गाडीची सर्विसींग केल्यावर गाडी सुरळीत चालायला लागते, त्याचप्रमाणे पंचकर्म केल्यानं शरीरातील अनावश्यक घटक निघून जातात.

सोर्स- आय़ुर्वेद आचार्य
Share onShare on FacebookShare on Google+Tweet about this on Twitter

पंचकर्म म्हणजे निरोगी आयुष्याचा मुलमंत्र, जाणून घ्या पंचकर्माचे फायदे

आपण सतत पंचकर्माविषयी ऐकत असतो. पंचकर्माचे अनेक फायदे आहेत. ज्याप्रमाणे गाडीची सर्विसींग केल्यावर गाडी सुरळीत चालायला लागते, त्याचप्रमाणे पंचकर्म केल्यानं शरीरातील अनावश्यक घटक निघून जाऊन, त्याला नवसंजीवनी मिळते. पंचकर्म क्रियेमुळे शरीराचं एकप्रकारे सर्विसींगच होतं.

पंचकर्माचे फायदे

रक्ताभिसरण सुधारते

पचन सुधारते

वजन कमी होते

शारीरिक मानसिक ताण कमी होतो

सांधेदुखीवर आराम मिळवण्यासाठी उत्तम

शरीरातील अनावश्यक घटकांचे निर्मुलन होतं

त्वचा कोमल होते

श्वासावरोध कमी होतो

चांगली झोप लागते

शरीर शुद्धीसाठी उत्तम

झीज कमी करते

मेद आणि वजन कमी होते

वर्ण सुधारतो

थकवा , अशक्तपणा घालवण्यासाठी उपयुक्त

Share onShare on FacebookShare on Google+Tweet about this on Twitter