बदाम खाण्याचे फायदे

Share onShare on FacebookShare on Google+Tweet about this on Twitter

बदाम खाल्याने शरीर निरोगी राहण्यास मदत होते.

बदाम भिजवून ठेवले तर ते मऊ होतात, जे पचण्यास सोपे असतात,

त्यामुळे बदाम भिजवून खाणं जास्त चांगलं. बदाम नियमितपणे खाल्याने अनेक फायदे होतात.

 

 

 

Share onShare on FacebookShare on Google+Tweet about this on Twitter